RSS

काय मस्त वाटतंय…

16 Jul

आज असेच खूप साऱ्या दिवसांनी काही तरी लिहावेसे वाटले…
काल मी गेले होते माझ्या जुन्या ऑफिसला काही कामासाठी….
पण, अचानक इतके काही जुने सापडल्यासारखे झाले .. जणू, आपला जुना कप्पा आवरताना इतके काही सापडावे.. जुने छोटीशी बाहुली , जपून ठेवलेली काचेची बांगडी, फुटकाआरसा..
आणि मग ते आवरता आवरता इतकी धांदल उडवी कि काय आवारात होतो तेच समजेनासे व्हावे…
माझे मलाच काल नव्याने कळले , कि किती attached होते मी त्या ऑफिसला कदचोइत पहिली नोकरी, त्यात पहिले ऑफिस आणि पहिला प्रोजेक्ट म्हणून हि असेल कदाचित ….
तिथली हिरवीगार पसरलेली बाग, काल मला अधिकच सुंदर वाटली… प्रोजेक्टच्या कामातून मी आणि माझ्या मैत्रिणीने घेतलेले कॉफी ब्रेक , दुपारच्या जेवणात , जेवणाबरोबरच तितक्याच चवीने चघळंलेले   विषय.. न संपणाऱ्या गप्पा ..नवीन जुळणारे भावबंध… सगळेच आठवून एकदम भूतकाळात गेल्या सारखे वाटले… एकदम छान🙂🙂🙂

 

2 responses to “काय मस्त वाटतंय…

  1. sagar

    जुलै 21, 2010 at 7:08 सकाळी

    CHHAN
    UTTAM

    Next time when i ll go to karad i ll try to look outside having feeling like this!!!!

     

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

 
%d bloggers like this: